Thursday, September 13, 2007

रायगड

प्रत्येक मराठी मनाचा अभिमान, जसं प्रत्येक हिंदूने आयूष्यात एकदा काशी तिर्थयात्रा करावी असं म्हणतात, तसचं मी म्हणेन प्रत्येक मराठी माणसाने आयूष्यात एकदा रायगड करावाच का ते पहा, जमलं तर आमच्या बरोबर किंवा कसही...

शिवप्रभूंची नजर फिरे अन, उठे मुलूख सारा...



देवाचे पांघरूण


किल्ले रायगड


आणि आभाळालाही पंख फुटले


अवघे आसमंत लखलखले!


रायगडा वर शिवराज्य अवतरले ही या जगदीश्वराचीच इच्छा

‘शिव’तेजाने दशदिशा उजळल्या


ट्कमक टोक...


शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप


जगदीश्वराचे मंदीर


चिरा चिरा देई साक्ष ईतिहसाची...

No comments:


View My Stats