Monday, October 8, 2007

कोकणचा देखावा

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा,
खरच इथली माणसं साधी, तसाच
इथला निसर्ग...
डोंगर, नद्या, शेतं, निळशार आकाश,
पान-फुलं रस्ते सगळे निर्सगाचे सोबती...


भगवान परशूराम घाटातून दिसणारी वशिष्ठी नदी...


समई’ची फुलं


अळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे...


मोती ही फिके जिथे...


भुकेल्या पिल्लासाठी...


लाजाळू...


राना’चं वैभव...


तेरड्याचे रंग तीन दिवस....


समईच्या कळ्या...


समईच्या कळ्याचे दिवस


रानफूल... धोतरा


हिरवीगार तांदळाच्या ऒंब्या...


निळे गगन...


निळी धरा...


निळे निळे पाणी...


ही आगळी कहाणी


देवगड’ची खाडी...


नयनरम्य हिरवाई...


मधु-मक्षीका...


परशूराम घाटातून दिसणारे रम्य देखावा...


परशूराम घाट... इथून हलूच नये असे ठिकाण....

Monday, October 1, 2007

’ॐ’ चे सुंदर वॉलपेपर डाऊनलोड करा

ॐ एक खूप चांगली संकल्पना आहे, एक अक्षर, आद्याक्षर,
अक्षर म्हणजे ज्ञान, जाण ओळख चांगल्याची...
ज्ञान म्हणजे सत्य
सत्यम शिवम सुंदरम
सत्य ’शिवा’च रूप आहे
शिव सुंदर आहे, विशाल निरंतर आहे,
आपल्या आत-बाहेर सर्व विश्व व्यापून राहीला आहे.
या ॐ च्या डिझाईन त्याचाच एक भाग आहे
तुम्हाला आवडतीलच (फ्री डाऊनलोड करून घ्या)
तुमच्या प्रतिक्रिया द्या...


























View My Stats