मुंबईच्या इतक्या जवळ इतक सुंदर ठिकाण आहे,
खरं मानाल, नाही ना या दिवसांमध्ये या अवाढव्य जंगलात
फिरण्याची मजा काही औरच... आणि सोबतीला आहेत,
१२०० वर्ष जुन्या कान्हेरीच्या बौद्ध गुंफा, रंगीबेजंगी फुलं, फुलपाखरं, हिरवीगार वनराई,
पशु-पक्षी आणि एक अख्खं जंगल आणि अभ्यासूंसाठी अनमोल खजिना...
कसा ते पहाच...
बोरिवली कान्हेरी बौद्ध लेणी
Monday, September 24, 2007
Thursday, September 13, 2007
रायगड
प्रत्येक मराठी मनाचा अभिमान, जसं प्रत्येक हिंदूने आयूष्यात एकदा काशी तिर्थयात्रा करावी असं म्हणतात, तसचं मी म्हणेन प्रत्येक मराठी माणसाने आयूष्यात एकदा रायगड करावाच का ते पहा, जमलं तर आमच्या बरोबर किंवा कसही...
शिवप्रभूंची नजर फिरे अन, उठे मुलूख सारा...
देवाचे पांघरूण
किल्ले रायगड
आणि आभाळालाही पंख फुटले
अवघे आसमंत लखलखले!
रायगडा वर शिवराज्य अवतरले ही या जगदीश्वराचीच इच्छा
‘शिव’तेजाने दशदिशा उजळल्या
ट्कमक टोक...
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप
जगदीश्वराचे मंदीर
चिरा चिरा देई साक्ष ईतिहसाची...
शिवप्रभूंची नजर फिरे अन, उठे मुलूख सारा...
देवाचे पांघरूण
किल्ले रायगड
आणि आभाळालाही पंख फुटले
अवघे आसमंत लखलखले!
रायगडा वर शिवराज्य अवतरले ही या जगदीश्वराचीच इच्छा
‘शिव’तेजाने दशदिशा उजळल्या
ट्कमक टोक...
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप
जगदीश्वराचे मंदीर
चिरा चिरा देई साक्ष ईतिहसाची...
Labels:
fort,
maharastra,
raigad,
shivaji maharaj photoartgroup
Subscribe to:
Posts (Atom)